
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
Bangladesh Violence: 18 डिसेंबर रोजी बांगलादेशात एका हिंदू तरुणाला झाडाला लटकवून जाळल्याची धक्कादायक घटना घडली. ...

गोवा :महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
Goa Local Body Election Result: आज लागलेल्या गोव्यातील जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीमध्येही भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून, स्पष्ट बहुमताच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे. तर राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची पीछेहाट झाली आहे. ...

क्रिकेट :IPL 2026: 'दिल्ली कॅपिटल्स'ने अक्षर पटेलला कॅप्टन्सीवरून हटवलं, आता 'हा' कर्णधार!
Axar Patel Delhi Capitals IPL 2026: दिल्ली कॅपिटल्सला गेल्या हंगामात अक्षर पटेलच्या नेतृत्वात टॉप-४ मध्ये संधी मिळाली नव्हती. ...

महाराष्ट्र :"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"
Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंचे भीतीसंगम नाटक फ्लॉफ ठरणार असेही ते म्हणाले. ...

राष्ट्रीय :हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
हिमाचल प्रदेशमधील सर्वात मोठ्या रुग्णालयात रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Turkey Parliament Fight Video: दोन खासदारांमधील वाद अचानक वाढला अन् नंतर सगळेच जण भिडले ...

महाराष्ट्र :नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
नगरपरिषदेत भाजपला मिळालेले यश पक्षाच्या विचारधारेपेक्षा व्यक्तींच्या वैयक्तिक ताकदीवर मिळाल्याचे सुप्रिया सुळेंनी म्हटलं. ...

महाराष्ट्र :मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
पराभवातून आत्मचिंतन करावे लागेल. पराभवातून शिकणे आणि पुढे जिंकणे हेच महत्त्वाचे आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. ...

महाराष्ट्र :"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
चंद्रपूरच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने मुसंडी मारल्याने मुनगंटीवार प्रचंड आक्रमक झाले आहेत. ...

क्रिकेट :"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
उप कर्णधार शुभमन गिलला बाहेरचा रस्ता दाखवत बीसीसीआय निवडकर्त्यांनी विकेट किपर बॅटरला सलामीवीराच्या रुपात पहिली पसंती दिली आहे. ...

व्यापार :बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Sensex, Stock Market : सोमवारी भारतीय शेअर बाजाराने आठवड्याची सुरुवात जोरदारपणे केली आणि दिवसाच्या उच्चांकावर बंद झाला. ...
